HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. बनसोडे भेटले आ. देशमुखांना, नातवाकडून आजोबाच्या प्रकृतीची चौकशी, अजित पवारांचे आवडते गाणे, भाजपाचा नेता जा ठरणार, अतिरेक्यांच्या यादीत कोहली.....३० ऑक्टोबर २०१९


आ. बनसोडे भेटले आ. देशमुखांना, नातवाकडून आजोबाच्या प्रकृतीची चौकशी, अजित पवारांचे आवडते गाणे, भाजपाचा नेता जा ठरणार, अतिरेक्यांच्या यादीत कोहली.....३० ऑक्टोबर २०१९

* लातुरच्या बनसोडे रुग्णालयात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर उपचार, अरविंद पाटील यांनी घेतली भेट
* उदगीरचे नवे आमदार संजय बनसोडे यांनी घेतली बाभळगावी आ. अमित देशमुख यांची भेट
* ‘मेरे दिल मे आज क्या है, तू कहे तो मै बता दूं’ अजित पवार यांचे आवडते गाणे
* शरद पवारांसारखा पावसात भिजण्याचा अनुभव कमी पडला- देवेंद्र फडणवीस
* शिवसेना-भाजपाची आजची बैठक पुढे ढकलली
* भाजपाचा विधीमंडळ नेता आज ठरणार
* एक किंवा दोन तारखेला अमित शाह मुंबईत
* आधी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत लेखी आश्वासन देण्याची शिवसेनेची मागणी
* अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कसलाही शब्द दिला नव्हता- देवेंद्र फडणवीस
* उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल- चंद्रकांत पाटील
* शिवसेनेचे बडे नेते भाजपाच्या संपर्कात, संजय काकडे यांचा दावा
* कॉंग्रेसने चुकीचे निर्णय घेतल्याने विदर्भात दहा जागांचे नुकसान- विजय वडेट्टीवार
* जनसुराज्य पार्टीचे नेते आ. विनय कोरे यांचा भाजपाला पाठिंबा
* सोमवार ते शनिवार भाजप, सेनेचा मुख्यमंत्री आणि रविवारी आठवलेंना मुख्यमंत्रीपद द्या- जितेंद्र आव्हाड
* गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण सभा, खुर्च्या ठेवल्या बांधून
* परतीच्या पावसाने सोयाबीन आणि कापसाचे नुकसान
* कोल्हापुरचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डीबी पाटील यांचे निधन
* अतिरेक्यांच्या हिट लिस्टमध्ये विराट कोहलीचे नाव
* परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ रुपयाच्या विशेष नाण्याचे लोकार्पण
* शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर मांडू- पृथ्वीराज चव्हाण
* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक
* नवाझ शरीफ यांना ०८ आठवड्यांचा जामीन मंजूर
* न्यायमूर्ती शरद बोबडे १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार
* दिल्लीत महिलांसाठींची मोफत बस सेवा सुरू
* विदर्भात नोटाला पडली एक लाख वीस हजार मते
* माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती
* काश्मीरात अतिरेक्यांनी केली पाच मजुरांची हत्या
* आयसीसचा प्रमुख अल बगदादीचा मृतदेह पुरला समुद्रात


Comments

Top