* आजोबांची एवढी काळजी आहे तर घर आणि पक्ष का सोडून गेले? अशोक पाटील निलंगेकरांचा प्रश्न
* अभिमन्यू पवारांना मंत्री करा, औशाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
* तिरु प्रकल्प भरला, ग्रामस्थांनी केले जलपूजन
* लिंबोटी प्रकल्प भरला, दोन दरवाजातून विसर्ग सुरु
* मराठवाड्यात परतीच्या पावसाने घेतले १४ बळी
* शिवसेनेला उप मुख्यमंत्रीपद आणि १३ मंत्रीपदे मिळणार
* युतीतच कल्याण, शिवसेना नरमली, मुख्यमंत्रीपदाची मागणी होईना
* कॉंग्रेसच्या विधीमंडळ नेत्याची आज निवड
* शिवसेनेचा पाठिंबा घ्यायचा नाही, द्यायचाही नाहे, कॉंग्रेसचा निर्धार
* मुंबईच्या टिळक भवनात मल्लीकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक
* विधिमंडळाचा विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार यांची निवड, राष्ट्रवादीने केली निवड
* गयारामांना मतदारांनी नाकारलं- जयंत पाटील
* पोटदुखीमुळे धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल
* आयकराच्या दरात कपात होण्याची शक्यता कमी, केंद्राचे संकेत
* सर्वच कंपन्या आता मोफत कॉल बंद करणार, डेटा शुल्कही लावणार
* जिओने केलेली गडबड सगळ्याच कंपन्यांना तापदायक, जिओही अडचणीत
* पी. चिदंबरम यांना १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
* शिवसेनेला सहा अपक्ष आमदाराचा पाठिंबा शिवसेना गेला ६२ वर
* देवेंद्र फडणवीसच होतील पुन्हा नव्याने मुख्यमंत्री
* जम्मू-काश्मीर आजपासून केंद्रशासित प्रदेश
* सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर ‘एकता दौड’
* दोन दिवसांच्या अरब दौर्याहून पंतप्रधान मोदी परतले
Comments