* ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, लातुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढला मोर्चा
* पाईपलाईनने उजनीचे पाणी लातुरला द्या, आ. अमित देशमुख यांची मुख्य सचिवांकडे मागणी
* आ. संजय बनसोडे यांनी प्रशासनासह केली शेतीच्या नुकसानीची पाहणी
* औसाचे उप नगराध्यक्ष जावेद शेख यांनी दिला राजीनामा
* आ. अभिमन्यू पवार यांनी घेतली प्रशासनाची बैठक, शेती नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना
* औसा मतदारसंघात अवैध धंदे खपवून घेणार नाही, आ. अभिमन्यू पवार यांचा इशारा
* लातुरला पाणी पुरवणार्या मांजरा धरणात ४१ दशलक्ष घनमीटर पाण्याचा संचय, सुमारे वीस टक्के पाणीसाठा
* भंडारवाडी प्रकल्पात झाला २८ टक्के पाणीसाठा
* नुकसानग्रस्त शेतीची पंचनामे तातडीने करा, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आदेश
* सात नोव्हेंबरपर्यंत येईल भाजपा-सेना युतीचे सरकार- सुधीर मुनगंटीवार
* हिंगोलीत शेतकर्यांनी सोयाबीनचे पीक जाळून केला प्रशासनाचा निषेध
* व्हाटसॅप वापरणार्यांची माहिती गोपनीय ठेवण्याची व्हाटसॅपने दिली खात्री
* अभिनेता शाहरुख खान याचा आज वाढदिवस
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेऊन शिवसेना सरकार स्थापन करण्याचे संकेत
* महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या नावावर पोरखेळ सुरु- शरद पवार
* महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत कॉंग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
* शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला सोनिया गांधी यांनी नकार दिल्याची सुत्रांची माहिती
* शरद पवार यांनी केला नाशिक दौरा, शेतीच्या नुकसानीची केली पाहणी
* उद्या उद्धव ठाकरे औरंगाबाद दौर्यावर, शेतीच्या नुकसानीची करणार पाहणी
* आज मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक, शेती नुकसानीवर होणार चर्चा, शेतकर्यांना मदत करण्याचा होईल निर्णय
* आता अरबी समुद्रात मोठे चक्रीवादळ येणार
* काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये, विरोधी पक्षात बसावं, सुशीलकुमार शिंदे यांचा सल्ला
* पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्या आरोपीला नागपुरात अटक
* शिवसेनेने भाजपचे सगळे संबंध तोडले तरच पुढच्या पर्यायाचा विचार करु- अशोकराव चव्हाण
* दिल्लीतली हवा बिघडली, आरोग्य आणीबाणी जाहीर, पाच नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद
* अती पावसामुळे राज्यात साठ लाख हेक्टर शेतीचे नुकसान
* मोबाईलची रिंग ३० तर लॅंडलाईनची रिंग ६० सेकंद वाजणे बंधनकारक
Comments