HOME   महत्वाच्या घडामोडी

नाना नानी पार्क उजळले, रामेगावच्या महाविहारचा विकास, रजनीकांत आयकॉन, भाजपची गुंडगिरी, राजे म्हणतात माझं मलाच पडलंय.....०४ नोव्हेंबर २०१९


नाना नानी पार्क उजळले, रामेगावच्या महाविहारचा विकास, रजनीकांत आयकॉन, भाजपची गुंडगिरी, राजे म्हणतात माझं मलाच पडलंय.....०४ नोव्हेंबर २०१९

* औसा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतीचे आ. अभिमन्यू पवार यांनी केली पाहणी
* आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनंतर नाना नानी पार्कमधील दिवे उजळले
* नगरसेवक स्व. शिवकुमार गवळी यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक, मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
* पानगावच्या धर्तीवर रामेगावच्या महाविहारचा विकास करणार- आ. धीरज देशमुख यांची धम्म परिषदेत ग्वाही
* अभिनेता रजनीकांतला सरकार देणार आयकॉन पुरस्कार
* शिवसेना-भाजपाचे दबावतंत्राचे राजकारण वेगात
* सेना नेते संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार
* आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून गुंडगिरीचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर, संजय राऊत यांचा आरोप
* शिवसेनेला महसूल आणि अर्थ खातं देण्याची भाजपाची तयारी
* चर्चा फक्त मुख्यमंत्रीपदाबाबतच होऊ शकते- शिवसेना
* देवेंद्र फडणवीसच होतील राज्याचे मुख्यमंत्री- रामदास आठवले
* सत्तेत आल्यानंतर आधी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार- उद्धव ठाकरे
* सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल
* शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नाही- अजित पवार
* माझं मलाच पडलंय, कुणाचं सरकार येईल ते काय सांगू?- उदयनराजे
* मी नायक म्हणूनच ठीक आहे, कशाला मुख्यमंत्री होऊ?- अभिनेता अनिल कपूर
* ‘महा’ चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
* माझा फोन टॅप होतोय, पंतप्रधानांनी गांभिर्यानं लक्ष द्यावं- ममता बॅनर्जी
* नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री आज दिल्लीत
* देशाचा नवीन नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा समावेश


Comments

Top