* लातुरात कचरा उचलणार्या गाड्यांना बसवणार जीपीएस
* लातुरला आता दहा दिवसाआड पाणी, लव अकरच येणार नवे वेळापत्रक
* लातुरातील खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची महापौरांची सूचना
* लातुरचे अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक पोद्दार यांना राज्यस्तरीय आर्थोपेडीक पुरस्कार प्रदान
* आ. धीरज देशमुख यांनी केली मांजरा धरणाची पाहणी आणि जलपूजन
* खा. ओमराजे निंबाळकर यांनी केली औसा तालुक्यातील बेलकुंड येथे पीक नुकसानीची पाहणी
* ‘मातोश्री’ घेत नाही ‘वर्षा’चे फोन, सेना-भाजपातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम
* तिढा संपवण्यासाठी नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव, सुत्रांची माहिती
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट
* शिवसेनेसाठी उप मुख्यमंत्रीपद आणि १६ मंत्रीपदांचा भाजपाचा प्रस्ताव
* देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली अमित शाह आणि नितीन गडकरींची भेट
* शिरोळ मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांचा शिवसेनेला पाठिंबा
* सत्तेत सहभागी होण्याबाबत अद्याप आमच्याशी कुणीही संपर्क केला नाही- शरद पवार
* पण आमचे सर्व पर्याय खुले- शरद पवार
* सरकार स्थापनेत आम्ही कुणाचीही अडचण करीत नाही- संजय राऊत
* अरबी समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टीचा इशारा
* पंढरपुरात मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यात लावले दिवे, फोडले फटाके
* खा. सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला वाया गेलेल्या पिकांचा बुके
* अहमदनगरात सेवाभावी संस्थेकडून दहा रुपयात भरपेट जेवणाचा उपक्रम सुरु
* उत्तराखंडातील बद्रीनाथ मंदीर परिसरात सुरु झाली बर्फवृष्टी
* टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली याचा आज वाढदिवस
* ईदला येणार सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट
* कर्तारपूरला येण्यासाठी पाकिस्तानने ४२०० भारतीय शीख बांधवांना दिला व्हिसा
* दिल्लीतील तीस हजारी न्यायालयासमोर झालेल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ अनेक राज्यातील वकिलांनी केले काम बंद
* जहाजांतून प्लास्टीक वापरावर संपूर्ण बंदी
* आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. महेंद्र भवरे यांची निवड
* टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक गौतम अधिकारी यांचे निधन
* शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा आज नांदेड, अहमदपूर, गंगाखेड, माजलगाव, गेवराईचा दौरा
* पंजाब महाराष्ट्र घोटाळा प्रकरणी रिझर्व बॅंक न्यायालयात सादर करणार प्रतिज्ञापत्र
Comments