* लातुरचे महापौरपद इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित
* फडणवीस मुख्यमंत्री होणार हे प्रचारादरम्यान सांगितले तेव्हा शिवसेनेने विरोध का केला नाही? अमित शाह यांचा सवाल
* राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बैठकीनंतर शिवसेनेशी चर्चा करणार
* शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न करणार्याचे डोके फुटेल- आ. दिलीप लांडे
* सत्तापेचामुळे आमदार हतबल, निधी नाही, काम नाही, ओळखपत्रही नाही!
* राज्यपालांच्या विरोधात दाखल केलेली याचिका शिवसेनेने घेतली मागे
* उध्दव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये झाली बैठक
* चिंता करु नका, मध्यावधी निवडणुका होणार नाहीत- शरद पवार
* ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनी दिली भारतीय हवामान खात्याच्या कार्यालयाला भेट
* कर्नाटकच्या पक्ष बदलणार्या १७ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठरवला योग्य
* या १७ आमदारांना निवडणूक लढवण्याची परवानगी
* शिवसेनेचा ५०-५० फॉर्म्युला अमान्य- अमित शाह
* शिवसेना, राष्ट्रवादीला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, कॉंग्रेस पाच वर्षे उप मुख्यमंत्रीपद सांभाळणार असल्याची चर्चा
* शिवसेना आमदारांना मालाडच्या हॉटेलातून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे यांनी दिली परवानगी
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची झाली बैठक, तपशील गुलदस्त्यात
* महाराष्ट्राने महायुतीला जनादेश दिला पण मित्रपक्षांनी त्याचा अनादर केला- रावसाहेब दानवे
* उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत
* शिवसेनेकडे बहुमत असेल तर सरकार स्थापन करुन दाखवावे- अमित शाह
* कुलभूषण जाधव यांच्यासाठी पाकिस्तान करणार लष्करी कायद्यात बदल
* भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याला आज सुरुवात
Comments