HOME   महत्वाच्या घडामोडी

राऊत म्हणतात डरना मना है, मंगेशकरांसाठी प्रार्थना, हापूसचे नुकसान, सोने महागले, भाज्या कडाडल्या, पेट्रोलच्या दरात वाढ.....१५ नोव्हेंबर १०


राऊत म्हणतात डरना मना है, मंगेशकरांसाठी प्रार्थना, हापूसचे नुकसान, सोने महागले, भाज्या कडाडल्या, पेट्रोलच्या दरात वाढ.....१५ नोव्हेंबर १०

* लातुरात पेट्रोल ऐंशी रुपये दोन पैसे प्रति लिटर
* भाजांच्या दरात २६.१० टक्क्यांनी वाढ
* शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण याबाबत शरद पवार रविवारी भेटणार सोनिया गांधींना
* कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक सफल झाल्याचा दावा
* शिव महाआघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार- एकनाथ शिंदे
* भाजपाच्या बैठकीली होते १०५ आमदार
* राज्यपालांच्या विरोधात दाखल केलेली याचिका शिवसेनेने घेतली मागे
* ऊसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरात केले आंदोलन
* शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
* ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन करताना आमदार बच्चू कडू यांना अटक
* हरना और डरना मना है....संजय राऊत यांचे ट्वीट
* पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार विदर्भाच्या दौर्‍यावर
* अतिवृष्टीने खराब झालेला विदर्भातील कापूस कुणी खरेदी करायला तयार नाही- शरद पवार
* राफेल खरेदी प्रकरणाची चौकशी संयुक्त सांसदीय समितीमार्फत करा- राहूल गांधी
* शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमुर्तींच्या खंडपिठाकडे
* राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री निधी बंद, धनंजय मुंडे यांची राज्यपालांकडे धाव
* प्रसिद्ध गायिका गिता माळी यांचे मुंबईहून नाशिककडे जाताना अपघाती निधन
* सोन्याच्या दरात झाली २२५ रुपयांनी वाढ
* लवकरच येणार आसुस आणि गुगल कंपनीचा अतिशय छोटा संगणक
* लता मंगेशकर यांच्या स्वास्थ्यासाठी राज ठाकरे यांनी केली प्रार्थना
* लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
* डीएस कुलकर्णींना त्यांचे स्वत:चे घर भाड्याने देण्यास न्यायालयाचा नकार
* रामदेवबाबांची पतंजली कंपनी आता परदेशी कंपन्यांसोबत
* राज्यात भाजपाचेच सरकार येणार- देवेंद्र फडणवीस
* व्होडाफोन आणि आयडियाला ५० हजार ९२१ कोटी रुपयांचा तोटा
* दहशतवादामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान- पंतप्रधान मोदी
* क्यार वादळामुळे हापूस आंब्याचे मोठे नुकसान
* मुंबई मनपाच्या ३७ ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे


Comments

Top