HOME   महत्वाच्या घडामोडी

ट्वेंटीवनला हवी गळिताची परवानगी, लातूर वृक्षने केली डिव्हायडर्सची सफाई, शरद पवार गोलमाल, टीकटॉकवर बंदी घाला, बिल गेट्स भेटले मोदींना.....१९ नोव्हेंबर २०१९


ट्वेंटीवनला हवी गळिताची परवानगी, लातूर वृक्षने केली डिव्हायडर्सची सफाई, शरद पवार गोलमाल, टीकटॉकवर बंदी घाला,  बिल गेट्स भेटले मोदींना.....१९ नोव्हेंबर २०१९

* लातूर वृक्षच्या कार्यकर्त्यांनी भल्या सकाळी केली डिव्हायडर्सची सफाई
* लातुरच्या नव्या ट्वेंटीवन खाजगी साखर कारखान्याने मागितली चाचणी गळीताची परवानगी
* लातुरच्या महापौर, उप महापौर निवडीसाठी भाजपाने चार तर कॉंग्रेसने नेले आठ अर्ज
* लातूर बाजार समितीच्या मुलांच्या वसतीगृहात अनेक गैरसोयी, अभाविपने दिला आंदोलनाचा इशारा
* लकी ड्रॉ व आर्थिक स्वरुपात फसवणूक झाल्यास गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन (7755927159)
* उस्मानाबाद व लातूर जिल्हयात टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंट भरती
* शरद बोबडे ४७ वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ
* सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा झाली नाही- शरद पवार
* शिवसेना अस्वस्थ, संजय राऊत यांनी घेतली तातडीने शरद पवार यांची भेट
* टीकटॉक अ‍ॅपवर बंदी घाला, उच्च न्यायालयात झाली याचिका दाखल
* मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
* भाजपला तीन वर्षे तर शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रीपद, शिवसेनेने मान्य केला फॉर्म्युला- रामदास आठवले
* आग्रा शहराचे नाव अग्रवन करण्यास उत्तरप्रदेश सरकार तयार
* उद्धव ठाकरे यांचा २४ तारखेचा अयोध्या दौरा रद्द
* मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
* संसदेचे अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार
* मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष २९ नोव्हेंबरपर्यंत सुरु होणार
* मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपाची माघार
* देवेंद्र फडणवीसांचा वर्षा बंगल्यातील मुक्काम आणखी तीन महिने, मुदत घेतली वाढवून
* महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत दोन दिवसात निर्णय- कॉंग्रेस
* एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनचेही दर एक डिसेंबरपासून महागणार
* शिवसेनेला पाठिंबा देऊ नका, जमात उलेमा-ए-हिंद संघटनेची कॉंग्रेसला विनंती
* बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ०३ मार्चपासून
* जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाची आज होणार सोडत
* जलसंपदा विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या परीक्षा एकाच दिवशी, वेळापत्रकात बदल करण्याची आ. सतीश चव्हाण यांची मागणी


Comments

Top