* लातुरच्या महापौर निवडीवेळी कॉंग्रेसचे काही नगरसेवक राहणार अनुपस्थित, भाजपच्या तथाकथित नेत्याचा दावा
* लातुरच्या १२ भाजपा नगरसेवकांचा गट कॉंग्रेसला समर्थन देण्यास तयार, सुत्रांची माहिती
* राज्यातील सत्ता स्थापनेवर ठरणार लातुरचा महापौर
* गोंद्रीचा साईबाबा, देवणीचा जागृती कारखाना ऊसाचे गाळप करण्याच्या तयारीत
* जागृती कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होणार ०१ डिसेंबरला
* लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव
* मांजरा धरणात ४८ दशलक्ष पाणीसाठा
* मांजरा धरणातील १८ दशलक्ष घनमीटर पाणी लातुरसाठी आरक्षित
* महाशिव आघाडीचे सरकार २५ नोव्हेंबरपर्यंत स्थापन होण्याची शक्यता
* लातुरात मीटरने पाणी देण्यासाठी दर निशचित करा, त्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवा, शेतकरी कामगार पक्षाची मागणी
* आज दिल्लीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक
* भांडल्याने दोघांचे नुकसन होत आहे- सरसंघचालक भागवत यांची सेना-भाजपाबाबत नाराजी
* शिवसेनेशिवाय कुणाचीच सत्ता येऊ शकत नाही- दिवाकर रावते
* महाशिव आघाडीचा मुख्यमंत्री पाच वर्षे, पाच वर्षे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
* शरद पवार यांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील- संजय राऊत
* भाजपा आणि शिवसेनेला पुन्हा एकत्र आणण्यासाठी अनेक हिंदू संघटना प्रयत्नशील, भिडे गुरुजीही सरसावले
* राष्ट्रपती राजवटीमुळं सगळेच आमदार अस्वस्थ, शपथविधी नाही, कामे नाहीत, निधीही नाही
* यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव ११ ते १५ डिसेंबर या काळात होणार, २९ कलावंतांचा सहभाग
* कार्टोसॅट-३ उपग्रह प्रक्षेपणाच्या तयारीत
* शरद पवार आणि संजय राऊतांची झाली बैठक
* शिवसेना आमदारांना सर्व तयारीनिशी येण्याचे आदेश
* मराठा आरक्षणावरील सुनावणी जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात
* डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांचा लिलाव सुरू
* आम्हाला एनडीएतून काढणारे तुम्ही कोण? शिवसेनेचा भाजपाला सवाल
* स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायलाच हवा- शिवसेना
* स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
* महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी ०२ हजार ५९ कोटी ३६ लाखांचा मदतीचा पहिला टप्पा जाहीर
Comments