HOME   महत्वाच्या घडामोडी

३० दिवसात लातूर डेंग्यूमुक्त? लातुरच्या बाजारात सोयाबीनने ओलांडले चार हजार, लातुरचे १४ लाईनमन निलंबित, चिदंबरम बाहेर, खडसे पुन्हा आक्रमक.....०५ डिसेंबर २०१९


३० दिवसात लातूर डेंग्यूमुक्त? लातुरच्या बाजारात सोयाबीनने ओलांडले चार हजार, लातुरचे १४ लाईनमन निलंबित, चिदंबरम बाहेर, खडसे पुन्हा आक्रमक.....०५ डिसेंबर २०१९

* लातुरात सोयाबीन पोचले चार हजार पंचवीस रुपयांवर
* ३० दिवसात डेंग्यू आणि चिकुनगुनियामुक्ती! लातूर मनपाची उद्यापासून विशेष मोहीम
* पत्रकारावरील खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज औसा बंदची हाक
* लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण कळणार १० डिसेंबरला
* दयानंद महाविद्यालयात सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प सुरु
* लातूर महावितरणच्या अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी १४ लाईनमन निलंबित
* दिल्लीत १४ डिसेंबरला ‘भारत बचाओ’ आंदोलन, लातुरचे कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार
* लातूर वृक्षने शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रांगणात सुरु केली ऑक्सिजन झोनची निर्मिती
* चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणार्‍यांची तक्रार करण्यासाठी लातूर आरटीओंनी दिला व्हाट्सअ‍ॅप नंबर 7776977767
* राज्यात तीन दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज
* राज्य सरकार मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या विचारात
* रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाला भाजपातील काही नेते मंडळी जबाबदार- एकनाथ खडसे
* भाजपात ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, एकनाथ खडसे यांचा आरोप, वेगळी मोट बांधणार
* विनोद तावडे यांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट
* भाजपाला अचानक शरद पवार यांची गरज का भासली? संजय राऊत यांचा सवाल
* संभाजी भिडे आणि एकबोटेंना पाठीशी घालू नका, नवाब मलीक यांची मागणी
* दहावी, बारावीच्या गुणपत्रिकेवर आता अनुत्तीर्ण शेरा येणार नाही, कौशल्य विकासास पात्र लिहिले जाणार
* १०६ दिवसांच्या कारागृहातील वास्तव्यानंतर पी. चिदंबरम बाहेर, मिळाला जामीन, घेणार पत्रकार परिषद
* नागरिकत्व विधेयक आज लोकसभेत मांडणार, शिवसेना करणार विरोध
* खड्डे बुजलेच नाहीत, चंद्रकांत पवारांनी काय केले? आ. रोहित पवारांनी केला प्रश्न
* सरकारने आणली कांदा साठवणुकीवर बंदी
* शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनाची जोरदार तयारी
* भाजपाचे १२ आमदार आणि एक खासदार महा विकास आघाडीत जाण्याची चर्चा
* लोकसभा आणि विधानसभेतील एससी आणि एसटी आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ


Comments

Top