* आ. धीरज देशमुख यांनी विश्रामगृहावर घेतला विकास कामांचा आढावा
* लातूर जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
* आंतरराज्य जंगम समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी लातुरचे जगदीश स्वामी यांची निवड
* २५ जानेवारी रोजी लातुरच्या ब्लड बॅंक सभागृहात किसानपुत्र आंदोलनाची ‘शेतकरी विरोधी कायद्या’वर कार्यशाळा
* महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या लातूर विभागाच्या विभागीय व्यवस्थापकपदी डॉ. कुलदीप दिलीप शिरपूरकर यांची निवड
* लातूर जिल्ह्यात कांद्याची लागवड वेगात
* ऑटो रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास मनाई
* रयत माऊली अन्नरथकडून मुंबईत १० रुपयात संपूर्ण जेवण देणे सुरु
* सरकारी तिजोरीतील खडखडात कमी करण्यासाठी सरकार लवकरच जीएसटी वाढवणार
* कोल्हापुरच्या महापुरात भिजलेल्या खराब नोटा बदलून देणे सुरु
* आता वाहनाच्या क्रमांकाला जोडावा लागणार मोबाईल क्रमांक
* कॅनडाचं नागरिकत्व घेतल्याचं अभिनेता अक्षयकुमारनं केलं कबूल
* अक्षयकुमारनं केला भारतीय पासपोर्टसाठी अर्ज
* अन्याय होतच राहिला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, एकनाथ खडसे यांचा भाजपाला इशारा
* रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपा नेत्यांमुळेच झाला- एकनाथ खडसे
* महापोर्टलच्या परिक्षांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली स्थगिती
* कोल्हापूर विद्यापिठाच्या नावात छत्रपती शिवरायांचे नाव असावे- मुख्यमंत्री
* सीमाप्रश्नावरील कायदेशीर लढाईला वेग देणार- उद्ध्व ठाकरे
* कायदेशीर लढाईसाठी समन्वयक म्हणून एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक म्हणून नियुक्ती
* अमरावती सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीन चीट
* हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील मृत आरोपींचे इन कॅमेरा शवविच्छेदन होणार
* मुंबईतील नाट्यगृहात मोबाईल जॅमर बसवणार, प्रशांत दामले यांनी केलं समर्थन
* बीएसएनएलचे ७५ टक्के कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीसाठी तयार
* उन्नाव बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर
* पीडितेच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत घर देणार
* शिवसेना खासदारांसोबत आज उद्धव ठाकरे यांची बैठक
* देशात हिंसाचार वाढला, महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली- राहुल गांधी
* पवारांनी सांगितल्यामुळंच आम्ही सत्ता स्थापन केली होती- देवेंद्र फडणवीस
Comments