* नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग ११ मध्ये ०९ जानेवारीला मतदान
* लातूर मनपाकडून ‘आजारमुक्त लातूर’ मोहीम सुरु, गल्लोगल्ली स्वच्छता आणि फवारणी
* लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निलंगा शाखेचा झाला शुभारंभ
* महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल- माजी मंत्री दिलीपराव देशमुख
* टंचाई मुक्तीसाठी समन्वयाने काम करा, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी घेतली आढावा बैठक
* लातुरात सोयाबीनला आला ४२०० रुपयांचा भाव
* स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजात केली ०.१० टक्क्यांनी कपात
* एसटीकडे डिझेलसाठी पैसे नसल्याने कर्मचार्यांच्या पगारात कपात
* पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईलला बंदी
* दक्षिण अफ्रिकेची झोजिबिनी टुंडी ठरली मिस युनिव्हर्स
* ‘तान्हाजी’ चित्रपटाचं मराठी ट्रेलर झालं लॉंच
* नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, उद्या राज्यसभेत
* नागरिकत्व विधेयकांमुळं अल्पसंख्याकांवर कसलाही अन्याय होणार नाही- अमित शाह
* नागरिकत्व विधेयकाची प्रत खा. ओवेसी यांनी सभागृहातच फाडली
* एकनाथ खडसे भेटले शरद पवारांना, आज भेटणार उद्धव ठाकरेंना
* आताच कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही, भाजपातच आहे- एकनाथ खडसे
* गोड बातमी कोणत्याही दिवशी येऊ शकते, जनादेशाचा अवमान करुन सत्तेसाठी महाविकास आघाडी स्थापन झाली- सुधीर मुनगंटीवार
* अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा झाली कायम
* नीरव मोदीच्या मालमत्ता विकून २४०० कोटी जमवण्याचा प्रयत्न सुरु
* आजपासून पाच दिवस मोबाईल पोर्टॅबिलीटी बंद
* महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ अण्णा हजारे यांचे २० डिसेंबरपासून मौन व्रत
* पॉर्न साईट्स पाहणार्यात भारत देश जगात तिसरा
Comments