* श्रेयवादाची लढाई: मनपा स्थायी समिती सभापतींनी बाबासाहेब आंबेड्कर उद्यानाच्या सुशिभिकराणाचे परस्पर उरकले भूमीपूजन
* लातुरात सोयाबीनला आला ४४०० रुपयांचा भाव
* पानगावच्या पोलिस ठाण्याला २२ वर्षांपासून जागा मिळेना
* मांजरा नदीच्या बॅरेजेसमधून अवैधरित्या पाण्याचा बेसुमार उपसा सुरु
* लातुरच्या घनकरा व्यवस्थापन नीट होत नसल्याने विशेष सभा बोलावण्याची मनपाकडे मागणी
* दहा रुपयांचे स्विकारण्यास नकार देणार्या लातुरच्या एका दुकानदाराविरुद्ध गांधी चौक ठाण्यात गुन्हा
* नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निघाले मूक मोर्चे
* जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन
* १७ डिसेंबर रोजी लातुरच्या मयूर हॉटेल येथे मुख्यमंत्री रोजगार मेळावा
* औसा तालुक्यातील मातोळा येथे आ. अभिमन्यू पवार यांनी केले विविध विकास कामांचे भूमीपूजन
* दुष्काळबाधित शेतकर्यांचे अनुदान तातडीने द्यावे, माजी मंत्री संभाजी पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
* २० डिसेंबरला नागपुरात मेट्रोचं लोकार्पण, पंतप्रधान येण्याची शक्यता
* ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल
* शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
* मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
* बलात्कार्याला २१ दिवसात फाशी, आंद्रप्रदेशात ‘दिशा’ विधेयक मंजूर
* दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींना लवकर फाशी द्यावी- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
* कडकनाथ कोंबडी पालक काढणार विधानभवानवर मोर्चा
* नागरिकत्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर, राष्ट्रपतींनी केले मंजूर
* मंत्रालयाचं कामकाज आता दररोज राहणार सुरु
* अजित पवारांसोबत केलेला गनिमी कावा अजित पवारांमुळेच फसला- देवेंद्र फडणवीस
* शिवसेनेने साद द्यावी, भाजपाची दारं सदैव खुली- देवेंद्र फडणवीस
* एकनाथ खडसे यांचं तिकीट दिल्लीतून कापलं गेलं, देवेंद्र फाडणवीसांचा गौप्यस्फोट
* वादग्रस्त नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू करण्यास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध
* ‘रेप इन इंडीया’ विधानावर राहूल गांधींनी माफी मागावी- स्मृती इराणी
* नागपूर, वाशिम, अकोला, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता
* जगातील प्रभावशाली १०० महिलात निर्मला सीतारामन यांचा समावेश
* एकनाथ खडसे यांचं कॉंग्रेसमध्ये केव्हाही स्वागत- बाळासाहेब थोरात
Comments