HOME   महत्वाच्या घडामोडी

खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, बनसोडेंचा सत्कार, राज्यमंत्री सत्तार भेटणार ठाकरेंना, आ. गोरंट्यालही देणार राजीनामा, सोने ४०,५०० रुपयांवर.....०५ जानेवारी २०२०


खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, बनसोडेंचा सत्कार, राज्यमंत्री सत्तार भेटणार ठाकरेंना, आ. गोरंट्यालही देणार राजीनामा, सोने ४०,५०० रुपयांवर.....०५  जानेवारी २०२०

* लातूर शहरावर पसरली आजही धुक्याची चादर
* धुक्यामुळे रबी पिकांवर वाईट परिणाम होणाची शक्यता
* आज राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा उदगीर येथे नागरी सत्कार सोहळा
* ०८ जानेवारीच्या देशव्यापी संपात लातुरचे बॅंक कर्मचारीही होणार सहभागी
* लातुरातही सुरु होणार प्रायोगिक तत्वावर शिव भोजन योजना
* लातूर मनपाने केले दोन महिन्यांचे पगार
* लातूर जिल्ह्यातील १७ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या
* औसा तालुक्यात दिव्यांग केंद्रांची उभारणी करणार- आ. अभिमन्यू पवार
* बाळासाहेब थोरातांनी अहमदनगरचे पालकमंत्रीपद नाकारले, म्हणाले नव्यांना संधी द्या
* देशभरात वाहन खरेदीत झाली मोठी घट
* पाच दिवसांनंतर मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे सादर, राज्यपालांनी दिली मंजुरी
* अर्थखाते अजित पवारांना, गृहखाते अनिल देशमुखांकडे, बाळासाहेब थोरातांना महसूल तर अमित देशमुखांकडे वैद्यकीय शिक्षण
* खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता
* परभणीत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सैन्य भरती
* बीड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता, पंकजा मुंडे यांना धक्का
* मंत्रीपद न मिळाल्याने जालनाचे कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही देणार राजीनामा
* ठाकरे सरकार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही- देवेंद्र फडणवीस
* कर्जमाफीसाठी ०८ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
* ३१ जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
* हवेतून उडणारी ‘एरो हंस’ टॅक्सी विकसित
* नाराज राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार
* जनतेचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव उद्धव ठाकरेंना नाही- नारायण राणे
* चंद्रकांत पाटील यांच्या कुठल्याही वक्तव्यावर विश्वास ठेऊ नका, एकही आमदार फुटणार नाही- धनंजय मुंडे
* एअर इंडीया कंपनी बंद पडणार नाही, कंपनीकडून खुलासा
* जनगणना कामात सहभागी न झाल्यास सरकारी कर्मचार्‍यांना होणार तुरुंगवास
* जळगावात सोने पोचले ४० हजार ५०० रुपयांवर
* महिला आणि बालकांना तातडीने न्याय मिळावा यासाठी तीन हजार स्वतंत्र न्यायालये उभारणार
* आश्वासनाप्रमाणे १५ लाख रुपये दिले नाहीत; नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आमदास आठवले यांच्या विरोधात रांचीत खटला दाखल
* इराणने दिले प्रत्त्युत्तर, अमेरिकन दूतावासावर क्षेपणास्त्राचा हल्ला


Comments

Top