* लातूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शेतकरी मदत केंद्र स्थापन करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
* निवळीच्या विकास कारखान्याची निवडणूक झाली बिनविरोध, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख दोन गटातून विजयी
* लातूर जिल्ह्यातील चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचार्यांचाही आज संप
* लातूर-पुणे रेल्वेसेवा तातडीने सुरु करा, मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी
* लातूर पोलिसांनी जप्त केल्या चोरीला गेलेल्या २६ दुचाकी जप्त
* लातुरात सोयाबीनचे दर २०० रुपयांनी घसरले, आवक वाढली
* आज देशभरातील कामगार संघटनांचा देशव्यापी बंद, शाळा सुरु राहणार
* बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या
* आजच्या संपात सहा बॅंक कर्मचारी संघटनाही सहभागी, बॅंकांचे कामकाज अडचणीत येण्याची शक्यता
* महिना अखेरीस पीएफ व्याजदारात कपात होण्याची शक्यता
* ०९ जानेवारीला धनंजय मुंडे देणार भगवानगडाला भेट
* जलयुक्त शिवार योजनेची कामे नव्या सरकारने थांबवली
* नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’, लातुरच्या शैलेश शेळकेवर मात
* महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा आज निकाल
* देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झाली तासभराची गुप्त बैठक
* टाटा, अंबानी, महिंद्रा, जिंदाल आणि गोदरेज यांच्यासार्ख्या बड्या उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली बैठक
* राजयातील एकही मोठा उद्योग बाहेर जाऊ देणार नाही- मुख्यमंत्री
* विविध सरकारी पदांसाठी ठाकरे सरकारने दिल्या जाहिराती
* बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पुतळ्याचे अनावरण लांबण्याची शक्यता, काही संघटनांचा विरोध
* देवेंद्र फडणवीस यांनी आता काही दिवस आराम करावा, रामदेवबाबांकडे जाऊन चिंतन करावे- मंत्री सुनील केदार
* भाजपा सरकारने बाजार समित्यांवर केलेल्या तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द
* दिल्लीच्या गॅंगरेपमधील निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी होणार
* जेएनयूतील विद्यार्थी मारहाण प्रकरणाची जबाबदारी हिंदू रक्षक दलानं स्विकारली
* जेएजयूतील विद्यार्थ्यांनी मुंबईतील आंदोलन घेतले मागे
* राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात अभाविपच्या फलकाला फासले काळे
* नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जळगावात निघाला भव्य मोर्चा
* अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर इराणने केला हल्ला
* अमेरिकेने आखाती देशांकडे जाणारी विमाने थांबवली
* इराणचे लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांच्या अंतयात्रेवेळी चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू
* सुलेमानी राक्षस होता म्हणून त्याचा आम्ही खात्मा केला- डोनाल्ड ट्रम्प
Comments