* तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची शिवसैनिकांची मागणी, उद्धव ठाकरे घेणार बैठक
* आज लातुरात जंगम समाजाचा कस्तुराई मंगल कार्यालयात राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा
* निर्भयाच्या दोषींची फाशी लाईव्ह दाखवा, महिला संघटनांची मागणी
* वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बाभळगावी लोकनेते विलासरावांना केले अभिवादन
* लातुरच्या रेल्वे स्थानकात मंत्री अमित देशमुख यांच्या स्वागतासाठी हजारोंची गर्दी
* बाभळगावातही उसळला जनसागर, वैशालीताईंनी केले औक्षण
* एनाआरसी आणि सीएए कायद्याविरोधात लातुरात निघाली सर्वधर्म समभाव रॅली
* सांस्कतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रेक्षकांच्या रांगेत बसून घेतला साहित्य संमेलनाचा आनंद
* परळीत धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी सुवर्णकरांनी लावल्या सुवर्णमालेच्या कमानी
* देशात नागरिकत्व कायदा लागू, अधिसूचना जारी
* बारामतीत अजित पवार यांचे जोरदार स्वागत, हेलिकॉप्टरमधून * स्वागत
* तान्हाजी जित्रपट कर्नाट्कात प्रदर्शित होऊ देणार नाही, कर्नाटक नवनिर्माण सेनेचा इशारा, पोस्टर्स उतरवली
* हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन राजकारणात, साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरले
* नागरिकत्व मोर्चाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लीम समाजाने काढला मोर्चा
* देशात नागरिकत्व कायदा लागू करणारे उत्तरप्रदेश पहिले राज्य
* सिंहगड किल्ल्याच्या दरीत कोसळलेल्या तरुणाला सुखरुप बाहेर काढले
* आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला शासनाने दिले २०० कोटी रुपये
* साईबाबांच्या सहा लाख डायर्या आणि कॅलेंडर्सची विक्री
* पाकिटातून विकले जाणारे गायी-म्हशीचे दूध उद्यापासून दोन रुपयांनी महाग
* राज्याच्या प्रशासनात लवकरच होणार मोठे फेरबदल
* मुंबईतल्या लोकलमध्ये अज्ञातांनी लावले ‘इथे मराठीच हवी’ असे फलक
* गुजरातमध्ये गेलेल उद्योजक पुन्हा महाराष्ट्रात परतू लागले- उद्योगमंत्री सुभाष देसाई
* रेल्वेच्या रेलनीरप्रमाणे एसटीही उपलब्ध करुन देणार ‘नाथजल’
* राज्यात महागाईचा दर ७.१ टक्क्यांवर जाण्याची शक्यता
* आर्थिक गुन्हेगारीत मुंबईत चौथ्या क्रमांकावर
* राज्यातील सर्व शाळात मराठी सक्तीची करणार- अजित पवार
* यापुढे विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्यास शांत झाल्यास शांत बसणार नाही- साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सीस दिब्रिटो
* भाजपाची भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे बाहेर काढणार- पृथ्वीराज चव्हाण
* पुण्यात झाली मेट्रोची चाचणी, ५०० मीटर धावली
* मागासवर्गियांचे कर्ज माफ करा, रामदास आठवले यांची मागणी
* हिंदुत्व सोडले नाही, भगवा सोडणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे
* २४ जानेवारीला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महामोर्चा, दपशाही आणि नागरिकत्व कायद्याला विरोध
* २३ जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन, भाजपबाबत्या धोरणाची प्रतिक्षा
Comments