* लातुरात लवकरच पालकमंत्री अमित देशमुख यांचा नागरी सत्कार
* मुरुडच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याचा विभागीय आयुक्तांचा आदेश
* गायक मंगेश बोरगावकर आता लातुरचा स्वच्छता अॅंबॅसिडर
* महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी मन्सेनं केलं लातुरच्या नाना नानी पार्कमध्ये कुंभकर्ण झोप आंदोलन
* परभणीचा पारा उतरला १० अंशावर
* ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजपच्या पुस्तकावरुन निर्माण झालेला वाद पोचला पोलिसात
* पुस्तक परत घेण्यासाठी अनेक पक्षांकडून दबाव, माफी मागण्याची मागणी
* शिवेंद्रराजे, उदयनराजे यांना हे पुस्तक मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल
* मनसेला नव्या झेंड्यावर शिवमुद्रा वापरण्यास विरोध
* इराणने केला अमेरिकी लष्करी तळावर हल्ला
* जेएनयू विद्यापिठात देशविरोधी घोषणा देणार्यांना जेलमध्ये टाका- अमित शाह
* राज ठाकरे यांनी भाजपासमोर गुडघे टेकू नये- अबू आजमी
* भाजपाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करायला हवे- अबू आजमी
* दुनिया झुकती है लेकीन झुकानेवाला चाहिए, कटआऊट्स लावून कुणी नेता होत नाही- नितीन गडकरी
* शिवसेनेचे ३५ आमदार नाराज, भाजप-सेनेचे सरकार येणार- नारायण राणे
* उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या समारोपात १८ ठराव, कर्नाटकाच्या निषेधाच्या ठरावाचा समावेश
* साहित्य संमेलनात दोन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री
* कुख्यात गुन्हेगारच्या वाढदिवसाची बॅनर्स ठाण्यात झळकली, कारवाईची मागणी
* अपक्षांना मंत्रीपदे दिल्याने शिवसेनेत नाराजी
* मंत्रीपद मिळूनही बंड करणार्या तानाजी सावंतांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु
* इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
* भारतीय हवाई दलात लवकरच २०० फायटर जेट विमाने दाखल होणार
* कोल्हापुरातील पोलिस ठाण्यात १८५ जप्त केलेल्या मोबाईल्सची चोरी
* तान्हाजी चित्रपट करमुक्त करा, कॉंग्रेसची मागणी
* न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी आज होणार भारतीय संघाची निवड
* आमदार-खासदारांनी ठेकेदारांना त्रास देणे बंद केल्यास रस्ते चांगले होतील- नितीन गडकरी
* डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांमुळे शिक्षण संस्थातील वातावरण बिघडले- २०८ शिक्षक, कुलगुरुंचे पंतप्रधानांना पत्र
* सोलापुरात भाजपाला साथ देणार्या सहा जिल्हा परिषद सदस्यांचे राष्ट्रवादीने केले निलंबन
* नियंत्रण रेषेजवळील धुमश्चक्रीनंतर पाक सैनिकांनी भारतीय जवानाचे शीर कापून नेले
* कारवाईच करायची असेल तर आधी अजित पावारांवर करा- जयसिंह मोहिते पाटील
* तिन्ही पक्षांचे मंत्री एकसंघ न राहिल्यास उद्धव ठाकरे राजीनामा देतील- यशवंतराव गडाख
* भारतात लवकरच पहिले अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र
Comments