HOME   महत्वाच्या घडामोडी

शोभा गोमारेंचा आत्मदहनाचा प्रयत्न, मांजरा-तावरजाचे पाणी आरक्षित, संक्रांत गाढवावर, व्हाट्सअ‍ॅपसाठी आता पैसे, शिवाजी पुस्तक मागे, थंडी वाढली.....१४ जानेवारी २०२०


शोभा गोमारेंचा आत्मदहनाचा प्रयत्न, मांजरा-तावरजाचे पाणी आरक्षित, संक्रांत गाढवावर, व्हाट्सअ‍ॅपसाठी आता पैसे, शिवाजी पुस्तक मागे, थंडी वाढली.....१४ जानेवारी २०२०

* शोभा गोमारे यांचा गांधी चौकात आत्मदहनाचा प्रयत्न, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात
* अनधिकृत बांधकामाच्या विरोधात गोमारेंचा वर्षभरापासून चालू होता लढा
* मांजरा आणि तावरजा आणि तावरजा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित
* यंदाची मकर संक्रांत गाढवावर!.
* राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा १९ जानेवारीला सत्कार
* दोन वर्षात लातूर जिल्ह्यात ५३६ जणांचा अपघाती मृत्यू
* विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करु नका, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश
* व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकसाठी आता पैसे मौजावे लागतील
* कर्नाटकप्रश्नी दोन मंत्र्यांची समिती नियुक्त, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांचा समावेश
* आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक मागे, लेखकाने मागितली माफी
* भारत ऑस्ट्रेलियातील पहिला सामना आज मुंबईत
* महागाई दर पोचला ७.३५ टक्क्यांवर
* प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतल्या टॅक्सींवर लागणार तीन विविध रंगी दिवे
* कोल्हपुरात मटन ५२० रुपये किलो दराने विकण्यावर एकमत
* राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, धुळे-नशिकचा पारा उतरला पाच अंशावर
* वाडिया रुग्णालय वाचवणासाठी आज मुख्यमंत्र्यांची बैठक, राज ठाकरे भेटणार अजित पवार यांना
* वाडिया रुग्णालय बंद होऊ देणार नाही, आंदोलन करु- आशिष शेलार
* दिपिका पदुकोनने माझ्यासारखा सल्लागार नेमावा- रामदेवबाबा
* सचिन तेंडुलकरने सहकुटुंब घेतलेले साईबाबांचे दर्शन
* विश्वजित कदम सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक कर्ज असलेले मंत्री
* व्हाट्सअ‍ॅप आणि गुगलगलवरील हिंसाचाराचे व्हिडीओ सांभाळून ठेवा, कोर्टाची नोटीस
* कोणत्याही विद्यापिठात नरेंद्र ओदी यांनी बंदोबस्ताशिवाय जाऊन दाखवावे- राहूल गांधी
* पत्रकार गौरी लंकेशच्या हत्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश देवडीकरला १५ दिवसांची कोठडी
* नाणार प्रकल्प पुन्हा कोकणात येणार, फक्त दोन गावे वगळली
* परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द
* जेएएनयूच्या भेटीचा दीपिका पदुकोनला बसला जाहिरातींचा फटका


Comments

Top