HOME   महत्वाच्या घडामोडी

निर्भयाच्या दोषींना ०१ फेब्रुवारीला फाशी, संजय राऊतांना हाकला, मांजरातून अवैध उपसा, आता लोकसंख्या नियंत्रण, संजय दौड बिनविरोध.....१७ जानेवारी २०२०


निर्भयाच्या दोषींना ०१ फेब्रुवारीला  फाशी, संजय राऊतांना हाकला, मांजरातून अवैध उपसा, आता लोकसंख्या नियंत्रण, संजय दौड बिनविरोध.....१७ जानेवारी २०२०

* आज लातुरच्या बाजारात: ४२६८, मूग ७६०० तर उडीद पोचले ६५०१ रुपयांवर
* लातूर जिल्हा परिषदातील शिक्षकांच्या ऑनलाईन नियुक्त्या होणार रद्द
* लातूर, औसा बाजार समितीत नवीन तुरीची आवक सुरु
* औसा नगरपरिषदेच्या सर्व विषय समित्यांच्या सभपतींची निवड पूर्ण
* मांजरा धरणातून अवैध पाणी उपसा सुरु, २५२० जोडण्या तोडल्या
* लोकसंख्या नियंत्रण हा आता आरएसएसचा आगामी अजेंडा
* संजय राऊतांना पदावरुन दूर करा, अंभाजी भिडे गुरुजी यांची मागणी
* नंदूरबार जिल्हा परिषदेत कॉंग्रेसच्या उमेदवाराला भाजपा आणि शिवसेनेचा पाठिंबा
* इस्लामपुरातील सभेसाठी मुख्यमंत्री पोचले
* उप मुंख्यमंत्र्यांनी घेतली पुण्यात पत्रपरिषद
* सरकारी बंगला सोडा; सुधीर मुनगंटीवारांसहीत ९ माजी मंत्र्यांना नोटीस
* निर्भया प्रकरणातील दोषीची क्षमा याचना फेटाळली
* राज ठाकरे आता महाराष्ट्र धर्मसम्राट
* धनंजय मुंडे विधानसभेवर गेल्याने संजय दौड बिनविरोध विधानपरिषदेवर
* संजय राऊतांना आवरा, मराठा ठोक सेनेची उद्धव ठाकरे यांना विनंती
* डीसकेमधे गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने पुण्यात साठ वर्षीय गुंतवणुकदाराची आत्महत्या
* आठवडी बाजराप्रमाणे मंत्री येतात आणि संध्याकाळी निघून जतात- नारायण राणे
* छत्रपतींच्या कुळाबाबत विचारणारे संजय राऊत आहेत तरी कोण?- नारायण राणे
* लेफ्टनंट कमांडर कारबी गोगोई या महिला अधिकाऱ्याची रशियातील दुतावासात नौदल अधिकारी म्हणून नियुक्ती
* छत्रपती शिवरायांच्या वंशजाचे पुरावे मागणर्‍या संजय राऊतांवर गुन्हे दाखल करा, भाजपाची मागणे
* इंदिरा गांधींबाबतचे विधान माघारी, संजय राऊतानी घेतली माघार
* निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना जेल क्रमाकं तीनमध्ये हलवणार
* २० जानेवारीला जेपी नड्डा होणार भाजपाचे अधक्ष, २२ जानेवारी स्विकारणार अध्यक्षपदाचा पदभार


Comments

Top