HOME   महत्वाच्या घडामोडी

मनसेचा झेंडा, नाट्यगृहाच्या नावाचा वाद, सभापतींच्या आज निवडी, अष्टविनायक संगीत स्पर्धा, तीन वेळा वॉटर बेल.....२२ जानेवारी २०२०


मनसेचा झेंडा, नाट्यगृहाच्या नावाचा वाद, सभापतींच्या आज निवडी, अष्टविनायक संगीत स्पर्धा, तीन वेळा वॉटर बेल.....२२ जानेवारी २०२०

* लातुरच्या नव्या नाट्यगृहाला अटलबिहारींचेच नाव द्या, भाजप नगरसेवक भेटणार उद्या जिल्हाधिकार्‍यांना
* ठरल्याप्रमाणे नाट्यगृहाला कै. श्रीराम गोजमगुंडे यांचेच नाव द्या- उप महापौर चंदकांत बिराजदार
* आजलातुरच्या बाजारात: सोयाबीन ४३००, तूर ५५३८ तर हरभरा पोचला ४०५१ रुपयांवर
* राज्यातील होमगार्ड च्या सेवेवरील स्थगिती उठवून त्यांना कर्तव्यावर घ्या- आ. अभिमन्यू पवार
* २६ जानेवारी रोजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लातुरच्या क्रीडा संकुलावर ध्वजारोहण
* २३ जानेवारी रोजी लातूर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक
* लातुरच्या नाट्यगृहाच्या नामांतराला विरोध करणार-शैलेश लाहोटी
* शेतमालाची खरेदी सौद्यातच केली जावी- माजी मंत्री दिलीपराव देशमुख
* लातूर जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या आज होणार निवडी
* रेणा साखर कारखान्याच्या १९ जागांसाठी आले १९ अर्ज, निवडणूक होणार बिनविरोध
* नागरिकत्व सुधारणा कायद्यावर अभिनेते राहूल सोलापुरकर यांचे आज दयानंद सभागृह्ता होणार व्याख्यान
* प्रजासत्ताकदिनी लातुरची व्यंकटेश शाळा ११ समूह गीते सादर करणार
* २६ तारखेपासून लातुरात अष्टविनायक संगीत स्पर्धा
* लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयास कै. लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव
* लातूर महापालिकेत पहिल्यांदच स्वतंत्र महिला कक्ष स्थापन
* दयानंद कला महाविद्यालयात HIV AIDS तपासणी व “टॉक शो” कार्यक्रम संपन्न
* शाळेत प्रार्थना आणि परिपाठानंतर भारतीय संविधानाच्या उद्दिशकेचं वाचन करणार
* शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा वॉटरबेल वाजवणार
* आज ठाकरे मंत्रीमंडळाची बैठक, मुंबईच्या नाईट लाईफबाबत निर्ण्य होण्याची शक्यता
* नाईट लाईफ सांभाळण्याइतकी क्षमता मुंबई पोलिसात नाहीत- एक अहवाल
* साईंच्या जन्मस्थळाचा वाद: पाथरीकरांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
* भिमा कोरेगाव तपासाचा आहवाल आज सादर करणार
* मनसेचं उद्या महा अधिवेशन
* मनसेनं पाठ्वले निवडणूक आयोगाकडे दोन झेंडे, एका भगव्या झेंड्यावर इंजिन दुसर्‍या झेंड्यावर राजमुद्रा
* डॅशिंग तुकाराम मुंडे नागपूर मनपाचे आयुक्त
* सीएएविरुद्धच्या १४४ याचिकांवर आज सुनावणी


Comments

Top