HOME   महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा? उद्धव ठाकरे म्हणतात, विकासाची प्राथमिकता ठरवणार, शेतकर्‍यांनी सहकार्य केलं, पंकजाबद्दल लोक बोलतील, मोदींनी चलनी नोटांचे तुकडे केले....०४ फेब्रुवारी २०

विरोधक झोपतात, पोलिस जागतात म्हणून आपण झोपतो- उद्धव ठाकरे


महाराष्ट्र कुणाच्या बापाचा? उद्धव ठाकरे म्हणतात, विकासाची प्राथमिकता ठरवणार, शेतकर्‍यांनी सहकार्य केलं, पंकजाबद्दल लोक बोलतील, मोदींनी चलनी नोटांचे तुकडे केले....०४ फेब्रुवारी २०

* उद्धव ठाकरे म्हणतात.....
* शेतकरी अंधारात राहून पीक घेतो, पीक उघड्यासमोर डोळ्यासमोर जळतं
* शेतकरी कर्जमाफी हा प्रथमोपचार
* शेतकर्‍यांसाठी गोदामांची आवश्यकता
* आपण काहीही केलं तरी विरोधी पक्ष बोंबलणारच
* शेतकर्‍यांकडून दोन महिने मागून घेतले, हे बांधव शांत राहिले
* पूरग्रस्त कोल्हापुरकरांना अजून मदत मिळली नाही, त्यासाठीही मोर्चा काढावा
* केंद्र सरकारकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीत दिरंगाई
* मी माझ्या राज्याला बांधील, विरोधकांना नाही
* राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवणार
* पंकजा मुंडेंच्या उपोषणाबद्दल मी काय बोलू? लोक बोलतात!
* मोदींनी चलनी नोटांचे तुकडे केले तेव्हा परदेशी उद्योग परत गेले
* विरोधक झोपतात, पोलिस जागतात म्हणून आपण झोपतो
***********
* सिंहगडमध्ये आर्किटेक्ट यांनी बांधला राजेंद्र इनामदार यांनी प्लस्टीच्या बाटल्यांचा बंगला
* वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेचा चेहरा पेट्रोलने जाळला, आज बंद
* महिला आयोगाने मागवला अहवाल
* पुण्यात सर्वात अधिक लाचखोर पोलिस
‘* शरजील’च्या प्रकरणी घोषणा दिल्याबद्दल मुंबईत ५१ जणांवर कारवाई
* मुंबईच्या आझाद मैदानावरील मराठा तरुणांचे आंदोलन पेटण्याची शक्यता
* सीएए विरोधातील आंदोलन ही राजकीय खेळी- पंतप्रधान मोदी
* एल्गार परिषद प्रकरणातील पुढची सुनावणी ०६ फेब्रुवारीला
* बलात्कार प्रकरणी स्वामी चिन्मयानंदला जामीन मंजूर
* महाराष्ट्रातील १६ खासदारांना अद्याप घरे मिळालीच नाहीत
* महात्मा गांधींचा इंग्रजांविरोधातील लढा हे नाटक होते- अनंत हेगडे
* सीएए कायदा लागू न करायला हे बापाचं राज्य आहे का? आशिष शेलारांचा सवाल
* नंतर शेलारांनी मागितली माफी
* शेलारांनी उद्धव ठाकरे यांची पाय धरुन माफी मागावी, जालन्यात शिवसैनिकांचे आंदोलन
* हैद्राबादेतील एका भक्ताकडून विठ्ठलाला दीड किलो चांदीचा मुकुट दान
* मुंबई मनपातून भाजपाला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार, उद्या मेळावा
* केरळात कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले
* ०९ फेब्रुवारी रोजी सीएए
* अनिल अंबानीच्या दोन्ही मुलांनी दिला रिलायन्सचा राजीनामा
* विजेवर चालणार्‍या कोकलला झाली ९५ वर्षे पूर्ण
* हरभजनसिंग येणार ‘फ्रेंडशीप’ चित्रपटात, असनार प्रमुख भूमिका
* मुंबईत सुरक्षा रक्षकांना सामाजिक संस्थांकडून ब्लॅंकेट दान
* शरद पवार १०० व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
* परभणी भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर घोषणाबाजी
* बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईत घोषणाबाजी, पोलिस काहीच करीत नसल्याचा दावा


Comments

Top