HOME   महत्वाच्या घडामोडी

लतूर रेल्वेला आठ डबे जोडा, मनसेच्या मोर्चाची तयारी, तीन लाखांचं नगझरीचं पाणी, दिल्लीत मतदान, सरपंचाची राजभेट....०८ फेब्रुवारी २०२०

सीएए समर्थनार्थ मनसेचा मोर्चा, मोर्चासाठी नोंदणी, आझाद मैदानावर होणार सभा


लतूर रेल्वेला आठ डबे जोडा, मनसेच्या मोर्चाची तयारी, तीन लाखांचं नगझरीचं पाणी, दिल्लीत मतदान, सरपंचाची राजभेट....०८ फेब्रुवारी २०२०

* मुंबई रेल्वेली आठ नव्या बोगी वाढवा, आ. अभिमन्यू पवारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
* दुसर्‍य शिवार साहित्य संमेलनच्या अध्यक्षक्षपदी प्रा. फ. म. शहाजिंदे यांची निवड
* पाटबंधारे विभागाला तीन लाख रुपये भरल्यानंतर नागझरीतून लातुरला पाणी पुरवठा सुरु
* आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
* पोलिस संरक्षणासाठी वापरणारे सव अ‍ॅप बंद करणार, स्वतंत्र अ‍ॅप तयार करणार
* रविवारी लातुरात ‘रन फॉर मेरीट’ मॅरेथॉन, सकाळी सत वाजत रजस्थान शाळेपसून सुरुवात
* राहूल गांधींच्या टीकेवरुन लोकसभेत गोंधळ
* सीएए समर्थनार्थ मनसेचा मोर्चा, मोर्चासाठी नोंदणी, आझाद मैदानावर होणार सभा
* मुंबईच्या नाईटलाईफचं ठीक आहे पण शेतकर्‍यांच्या नाईट लाईफचं काय?- नितीन गडकरी
* भाजपाचे चार नगरसेवक शिवसेनेत होणार दाखल
* भाजपच्या अध्यक्षपदासाठी मराठी चेहर्‍याची सुरुवात
* सरपंच परिषदेनं घेतली राज ठाकरे यांची भेट
* ०९ तरखेच्या मनसेच्या मोर्चाची मुंबईत जोरदार तयारी
* रजनीचा ‘दरबार’ नुक्कसानीत, कोरोनाच्या शास्त्रज्ञाचा कोरोनाने मृत्यू
* कोरोना विषाणूचा धोका सांगणार्‍या शास्त्रज्ञाचा कोरोनाने मृत्यू
* रजनीकांतच्या ‘दरबार’ चित्रपटाने केले २५० कोटींचे नुकसान
* अभिनेता ऋषी कपूर पुन्हा आजारी
* बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हाकला, मातोश्रीबाहेर मनसेची पोस्टरबाजी
* जळीतकांडाच्या गुन्हेगारांचा हैद्राबाद फैसला करा
* लवकरच विधानपरिषदेची निवडणूक
* लोणार सरोवरात अडकला बिबट्या
* जळगावात जखमी तरुणाला वाचवण्यासाठी रेल्वे चक्क दीड किलोमीटर उलटी धावली
* भीक कमी आणल्याने पित्याने मुलाला बेदम बदडले, हात मोडले, पालघरमधली घटना
* पीक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी करावी,राजू शेट्टी यांची मागणी
* नागरिकत्व कायदा रद्द करावा या मागणीसाठी परळीत मुस्लीम महिलांनी काढली दोनशे मीटर तिरंग्याची रॅली
* अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड, रांजणगावात पोलिसात गुन्हा
* आझाद मैदानावर मराठा युवकांचे आंदोलन सुरुच
* पुण्यात तुषार गांधी यांचं भाषण रद्द
* तूर्तास नव्याने नोटा छापल्या जाणार नाहीत
* ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वलकुमार निकम यांच्यावर लवकरच चित्रपट


Comments

Top