HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातुरात

विजयी बूथ संमेलनास राहणार उपस्थित


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातुरात

लातूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक ०६ जानेवारी २०१९ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशील या प्रमाणे आहे;
रविवार, ०६ जानेवारी रोजी दुपारी ०३.०५ वाजता नांदेड विमानतळावरुन हेलीकॉप्टरने लातूरकडे प्रयाण. दुपारी ०३.३५ वाजता लातूर विमानतळ येथे आगमन. दुपारी ०३.४० वाजता मोटारीने थोरमोठे लॉन्स, औसा रोड,रामनगरकडे प्रयाण. विजयी बूथ संमेलनास हजेरी. दुपारी ०४.०० वाजता थोरमोटे लॉन्स, औसा रोड, रामनगर येथे आगमन. सायंकाळी ०५.३० वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, लातूरकडे प्रयाण. सायंकाळी ०५.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे आगमन. रात्री ०७.१५ वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण.


Comments

Top