लातूर: लातूरच्या तहसील कर्यालसमोर मराठा युवकांनी तीव्र निदर्शने आणि ठिय्य्या अंदोलन केले. मूक मोर्चे खूप झाले आत ठोक मोर्चे काढले पाहिजेत अशी भूमिका या समाजाने घेतली आहे. सरकारच्या निषेधार्थ अनेक युवकांनी मुंडनही करुन घेतले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मराठा आरक्षणासोबत इतर मगण्या केल्या.
Comments