HOME   टॉप स्टोरी

धनगर समाजही पेटला, आरक्षणासाठी निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या आंदोलनात धीरज देशमुखही सहभागी


लातूर: आम्हाला सत्ता द्या आम्ही आरक्षण देऊ असं आश्वासन देऊनही अद्याप काहीच झाले नाही. सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी सरकार काहीच करीत नाही. या संतापातून धनगर समाजाने ज्या ज्या ठिकाणी जमएल तशी आंदोलने केली. लातुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या समाज बांधवांनी धरणे आंदोलन आणि निदर्शने केली. या महाराष्ट्र धनगर समाज कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव बैकरे आणि नागनाथ गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवा नेते धीरज देशमुखही सहभागी झाले होते. धनगर समाजास देशाच्या घटनेनेच आरक्षण दिले आहे. त्यानुसार धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या पाहिजेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनात निवृत्तीराव करडे, अशोक टेकाळे, प्रभाकर भुसारे, बाबासाहेब लवटे, अशोक बंडे, विनायक चिंचोले, प्रभाकर बनसुडे, उमेश घोडके, राम गिरे, राजकुमार गडदे, दत्तात्रय भिंगे, सिद्धेश्वर भोसले, गौरव मदने, कणपत कोरडे, बाबासाहेब बैले, सुभाष घोडके, बाबूराव सूर्यवंशी, अ‍ॅड. लक्ष्मण शिंदे, चंद्रसेन लहाडे, अविनाष डोणे,शिवाजी लोहकरे, शाम कोकाटे, व्यंकट सूर्यवंशी, अ‍ॅड रामभाऊ बंडगर, गोविंद सोनटक्के, गंगाधर बंडे, अ‍ॅड हनमंत वैदे, मनोज अभंगे, गोरोबा गाडेकर, संभाजी सूळ, अनिल व्यवहारे, धोंडीराम वाघे, श्रीराम जानकर, अभिजित मदने, प्रदीप ठोंबर पवन सोलंकर, बैले बाळासाहेब, अ‍ॅड. प्रकाश काळे, माधव, देवकते बजरंग यनथफळे, दिलीप सोनटक्के, अण्णासाहेब सोट पाटील, मेघराज बंडगर, विनोद मोटे, विजयकुमार गुटे, रामलिंग गाडेकर, रमेश सुरवसे, महावीर शेळके, विशाल सूर्यवंशी, कोकाटे शाम, गंगाधर काळसेकर, नागोराव म्हेत्रे, समधान बोंबलगे, श्रीकांत बैले, उमेश घोडके, गोरखनाथ ढोणे, गुंडेराव घोडके, अमृत डुकरे, बिभीषण कोद्रे, राजकुमार गडदे, श्रीराम हुडे, साईनाथ ढोणे, गितेश रांजणकर, संभाजी ढोणे, गोपाळ होळकर, दाडगे दत्तात्रय, नाथ डोणे, रामभाऊ डोणे, नवनाथ बनसुडे, सचिन हुडे, मारुती माने, प्रताप चिंचोले, ज्ञानबा बदाडे, गोपाळ म्हेत्रे, मदने रघुनाथ, मनिषा गुणवंत महादेव घोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top