एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे नवे आव्हान
रणनिती आखली, कार्यकर्ते लागला कामाला, सांगताहेत भारिपचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी
एमआयएम आणि भारीप बहुजन महासंघाची युती
आपण दररोज आपण लातूर लाईव्हमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींच्या मुलाखती पाहतो.
एमआयएम आणि भारीप बहुजन महासंघाची युती झाली आहे.
काल आपण एमआयएमचे अफजल कुरेशी यांच्याशी बातचीत केली.
आज आपण भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांना बोलते केले
कॉंग्रेस आणि भाजपाला सगळा वंचित, पिडीत, दलित आणि ओबीसी वर्ग आमच्या युतीच्या पाठीशा राहील असा दावा संतोष सूर्यवंशी यांनी केला आहे....
Comments