HOME   टॉप स्टोरी

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा उद्या लातुरात

आम्ही आहोतच तुम्हीही या- आ. अमित देशमुख यांचे आवाहन


सर्वांनी सहभागी होण्याचे आ, अमित देशमुख यांचे आवाहन
कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा द्या २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता लातुरच्या आंबेडकर पार्कवर येणार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, आपल्या हक्कासाठी, सामान्यांच्या संघर्षाला वाचा फोडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारातील भ्रष्टाचार चव्हट्यावर आणली जाणार आहे. आम्ही तर आहोतच पण तुम्हीही या असे आवाहन आ. अमित देशमुख यांनी केले आहे


Comments

Top