HOME   टॉप स्टोरी

भारत जगाची मधुमेहाची राजधानी- डॉ. चंद्रशेखर अष्टेकर

लहान मुलातही मधुमेह, काळजी घेण्याचे आवाहन


लातूर: आज जागतिक मधुमेह दिन.
मधुमेहावर इन्सुलीनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ फ्रेड्रीक बॅंटींग यांच्या जन्मदिनी तो पाळला आतो.
भारतात मधुमेहाचं प्रमाणं झपाट्यानं वाढतंय. यात अगदी लहान बालकांचाही समावेश आहे.
बदललेली जीववनशैली, तयार पदार्थ घेऊन खाण्याची सवय, व्यायामाकडं दूर्लक्ष, शरीराकडं दूर्लक्ष अशा गोष्टी याला कारणीभूत आहेत.
प्रत्येक मधुमेहाचा रुग्ण स्वत:च डॉक्टर असतो. वर नमूद केल्याप्रमाणे काळजी घेतल्यास मधुमेह फिरकणारही नाही असं आवाहन डॉ. चंद्रशेखर अष्टेकर सांगतात.


Comments

Top