HOME   टॉप स्टोरी

भेटा लातुरच्या मुख्यमंत्र्यांना!

मुख्यमंत्र्यांचं लातूरवर विशेष प्रेम, बरीचशी कामे इथेच करतो- अभिमन्यू पवार


लातूर: मुलाखत अभिमन्यू पवार यांची, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव. ते लातुरला आले की लोक गर्दी करतात. धर्म, जात, संघटना, पक्ष कसलाही भेद ते पहात नाहीत. जे प्रश्न इथल्या इथे सोडवणे शक्य आहे ते सोडवतात. बाकी प्रश्न मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे पाठवतात. विसावा विश्रामगृहाची जागा न्यायालयाला देण्यात आली. हे काम मुख्यमंत्र्यांमुळेच तातडीने झाले असे पवार सांगतात. लातुरच्या खाजगी भेटीवर आल्यावरही ते आपला वेळ लोकांच्या कामांसाठी देतात. अभिमन्यू पवार हे जणू लातुरचे मुख्यमंत्रीच आहेत. तशी उपाधीही आजलातूरने त्यांना देऊन टाकलीय.


Comments

Top