HOME   टॉप स्टोरी

लबाड, थापाडे सरकार...पब्लिक बोलता है!

आगामी निवडणुकीबद्दल सामान्य लोकांना काय वाटतं?


लातूर: लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला त्या होतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला काय वाटतं याचा अंदाज आम्ही घेत आहोत. आज महापालिकेत कामानिमित्त आलेल्या सामान्यजनांना बोलतं केलं. बहुतेकांनी भाजप सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली तर केवळ दोघांनी मोदी सरकारला दहापैकी दहा गुण देऊन टाकले. बघा तुम्हीच.....पब्लिक क्या बोलता है!


Comments

Top