लातूर: लातुरच्या रहदारीचा प्रश्न उत्तरोत्तर बिकट बनत चाललाय सकाळी दहा ते बारा, दुपारी एक ते तीन आणि संध्याकाळी सहा ते आठ चारही रस्त्यांना वाहने खोळंबलेली असतात. याही चौकात सिग्नस्ल्स बसवण्यात आले आहेत पण ते का चालू केले जात नाहीत हे मात्र कळायला मार्ग नाही. वाहनांच्या या जाममध्ये उप महापौर देवीदास काळेही अडकले होते. परवाच बैठक झाली. लवकर सुधारणा होईल असं त्यांनी जात जात सांगितलं. बघा हा जाम.....
Comments