पेट्रोलचं काय होणार आहे?
इथेनॉलचे दिवस कधी येणार?
शेतकर्ंयाना चांगले दिवस कधी येणार?
ब्राझीलचे अनुकरण करायचे नाही का?
की पेट्रोल आणि डिझेलचे पैसे खायचे?
वा रे चौकीदार!
नितीन गडकरी परवडले
खरे पीएम तेच!
मोदींच्या धोरणाबद्दल बोललो..
आता मी देशद्रोही का?
रवींद्र जगताप, संपादक
9922612300
Comments