प्रत्येक वेळी पक्ष बदलणार्यापैकी मी नाही.
पन्नास हजार मतांनी पडणारा उमेदवार भाजपाचा उमेदवार होतो.
पक्षाचं काम करणार्या माझ्यासारख्या उमेदवाराला डावललं जातं.
मी अजून तोंड उघडलेलं नाही.
योग्यवेळी मी तोंड उघडेन.....
मी तोंड उघडेन.....
सांगताहेत खासदार सुनील गायकवाड!
भाजपाचे काम करीत राहणार
संघाचे काम करीत राहणार
Comments