HOME   टॉप स्टोरी

होमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला!

आज होमिओपॅथी दिन, भेटा डॉ. सुनील जिरे यांना


आज होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमन यांचा जन्मदिन
बघा, ऐका या क्षेत्रात काय चालू आहे?
अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीने लवकर दुरुस्त होता येतं. पण अनेक साईड इफेक्टशी सामना करावा लागतो.
होमिओपॅथीचे उपचार अधिक काळ घ्यावे लागतात. पण दुष्परिणाम होत नाहीत असं डॉ. सुनील जिरे सांगतात.
आज जागतिक होमिओपॅथी दिन
डॉ. सॅम्युअल हानेमन यांचा जन्मदिन
सतराशेच्या काळात शोधली उपचार पध्द्ती
आज जगभर मान्यता
बोलताहेत डॉ. सुनील जिरे
प्रख्यात होमिओपॅथी तज्ञ
मराठवाडाभर ख्याती
रुग्ण वळताहेत होमिओपॅथीकडे
महिलांचा मोठा प्रतिसाद
साईड इफेक्ट जवळपास नाहीतच
अ‍ॅलोपॅथीत मिळतो लगेच आराम
पण साईड ईफेक्टचा सामना करावा लागतो
होमिओपॅथीच्या उपचाराला लागतो वेळ
पण दुखणे कायमचे जाते


Comments

Top