HOME   टॉप स्टोरी

दरडोई उत्पन्न घटले, जीएसटीमुळे उत्पन्न वाढले, रोजगार घटला

सरकारच्या आर्थिक धोरणांचा होईल दूरगामी परिणाम, भेटुया सीए पांडुरंग काबरा यांना


दरडोई उत्पन्न घटले
सरकारच्या धोरणांचा दूरगामी परिणाम
काळा पैसा आला नाही
आर्थिक सुधारणांचा फारसा परिणाम नाही
जीएसटी राबवताना स्मूथनेस पाहिजे
आयटी प्रमाणेच जीएसटीचे नियम हवेत
रिटर्न आणि टॅक्सची पद्धती आयटीप्रमाणे हवी
रिटर्न आणि टॅक्ससाठी नरमाई हवी
कर आकारणी पद्धत सुलभ व्हावी
ऑनलाईनचं महत्व वाढले
पण सरकारने जागरुकता करावी
मालदीवमध्ये जीएसटी बंद झाला
त्या चुका भारतात होऊ नयेत
जीएसटीआर ०२ लागू झाला नाही
इवे बिलावर जोर देणे आवश्यक
(सीए पांडुरंग काबरा 9422071228, 9096616777)


Comments

Top