HOME   टॉप स्टोरी

सराफ बाजार सर्वात बेजार!

कसा चालतोय हा बाजार? जाणून घेऊया रामभाऊ चलवाड यांच्याकडून


लातूर: पावसाने धोका दिल्यानं सगळा महाराष्ट्र त्रस्त आहे. त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्याला तर दुष्काळाचे वरदानच आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी असं म्हणतात. शेती पिकली तरच बाजार फुलतो, सगळे व्यवसाय चांगले चालतात. आपल्या जिल्ह्यात मान्सून कधीच वेळेत येत नाही. त्यामुळे खरिपाचा फटका बसतो. पण परतीच्या पावसावर रबी चांगली निघते आणि अर्थव्यवस्था कशीबशी आलते. यंदा मान्सूनने दगा दिला आणि परतीचा पाऊस फिरकलाच नाही. परिणामी लातुरातलं खरिप तर गेलंच पण रबीनंही टाटा केला. या अवस्थेत लातुरची आर्थिक उलाढाल थंडावली. दोन तीनच बाचार चांगले चालू आहेत. सगळ्यात वाईट अवस्था आहे सराफ बाजाराची. तीस ते पस्तीस टक्केच व्यवहार होतात. पुढच्या पाऊस नीट पडला नाही तर अनेक दुकानांना टाळे लागतील. नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल सांगताहेत मराठवाडा सराफ बाजाराचे उपाध्यक्ष रामभाऊ चलवाड.
रामभाऊ चलवाड 9923016555


Comments

Top