HOME   टॉप स्टोरी

रमेश कराडांचा अपक्ष लढण्याचा निर्धार

ग्रामीण मतदारसंघ परत द्या, कार्यकर्त्यांचा आग्रह, जोरदार शक्तीप्रदर्शन


लातूर: ग्रामीण मतदारसंघात चांगली शक्ती आणि समर्थन असणारे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या समर्थकांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत त्यांना साथ देण्याचं वचन दिलं. त्यामुळंच अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला.


Comments

Top