लातूर: सुनील चनवडे अनेक वर्षांपासून मनपाचे प्रभारी नगर सचिव आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक स्थित्यंतरं झाली. त्यांना जाणून बुजून त्यांना त्याच पदावर ठेवण्यात आले आहे. आपापली सोय पाहण्यात आली. दगाबाजीने नवे महापौर पदावर आले असे अनेक आरोप करीत भाजपा सदस्यांनी गदारोळ घातला. त्यात शैलेश गोजमगुंडे आघाडीवर होते. या सार्यांचा निषेध करीत भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.
विक्रांत गोजमगुंडेची पहिली जीबी
प्रचंड गोंधळात जीबी
सुनील चनवडेंचा मुद्दा
प्रभारी पदाला आक्षेप
काळेबेरे असण्याची शक्यता
सभा ठरते अवैध
सदस्य ठरु शकतात अपात्र
भाजपाचा तीव्र आक्षेप
शेलैश गोजमगुंडे आक्रमक
सभा ठरवली अवैध
भाजपा सदस्यांचा सभात्याग
शैलेश गोजमगुंडे
सभागृह नेते
Comments