HOME   टॉप स्टोरी

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सभा

७० टक्क्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव, पहिली गोळी प्रकाश आंबेड्कर झेलतील!


नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सभा

लातूर: नागरिकत्व सुधारित कायद्याला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. ठिकठिकाणी सभा होत आहेत. प्रसिद्ध कवी, विद्वान इम्रानभाई प्रतापगडी यांचे व्याख्यान आज रात्री टाऊन हॉलच्या मैदनावार आयोजित करण्यात आले होते. ते येण्याआधी भारिप बहुजन महासंघाचे नेते संतोष सूर्यवंशी यांचे भाषण झाले. या देशातील ७० टक्के जनतेला मतदानापासून वंचित डाव आखला जात आहे. असे झाल्यास पहिली गोळी प्रकाश आंबेडकर आपला छातीवर झेलतील. पण हा डाव हाणून पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंचावर नगरसेवक राजा मनियार आणि सर्व स्तरातील मुस्लीम नेते उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या बातम्या......
* सीएए कायदा कुणाच्याही विरोधात नाही, काहीही करा मागे घेणार नाही- अमित शाह
* मनसेच्या झेंडयावर उरले फक्त इंजिन!
* न्यूझिलंड दौर्‍यासाठी भारतीय संघ घिषित, पृथ्वी शॉला संधी
* दप्तराचे ओझ कमी करण्यासाठी पहिली ते सातवीसाठी एकच पुस्तक
* नाणार प्रकल्पासाठी भाजप पुन्हा आक्रमक
* साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत अद्याप निर्णय नाही
* पाथरी जन्मस्थळाचे नाव काढून घेतले, पण तीर्थस्थळाचा उल्लेख कायम
* नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांच्यासह शरद पवार करणार आज इंदू मील जागेची पाहणी
* डीएसकेची मालमत्ता विक्रीस काढण्याचा कोर्टाच्या हालचाली
* डीएसकेच्या मालमत्तांवर बॅंका हक्क सांगण्याची शक्यता


Comments

Top