आजलातूर: आम्ही सारे लातुरकरकर यांच्या वतीने लातुरच्या टाऊन हॉल मैदानावर धरणे आंदोलन सुरु आहे. तीन दिवसांच्या या धरणे आंदोलनात मुस्लीम मुली-महिलांसह, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, वकील आणि डॉक्टर्सही सहभागी होत आहेत. उद्या या आंदोलनाचा तिसरा दिवस. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याला जोरदार विरोध केला जात आहे. उद्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटीलही सहभागी होणार आहेत. आज निवृत्त न्यायमूर्ती आर वाय शेख यांनी एखादा एखाद्याचं खच्चीकरण करण्यासाठी आधीच कसा ठरवला जातो हे विषद केलं.
* टाऊन हॉल मैदान
* तीन दिवसांचे धरणे आंदोलन
* सीएए कायद्याला विरोध
* एनआरसी, एनपीआर कायद्याला विरोध
* गरीब श्रीमंतात भेद करणारा कायदा
* अशिक्षितांचं खच्चीकरण करणारा कायदा
* एवढा विरोध होणारा पहिलाच कायदा
* शासनाला शरम यायला पाहिजे
* कायदा लोकांसाठी असतो
* आधी जनतेत विचार व्हायला पाहिजे
* इंग्लंडचे कायदे परफेक्ट
* लपून छपून अजेंडा पुढे आणण्याचा प्रयत्न
* मागासवर्गीय न्यायमूर्तींचं खच्चीकरण
* .....ऐ भगतसिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में....
Comments