HOME   टॉप स्टोरी

मनपात नवे आयुक्त रुजू, पैसे आल्यास होतील सर्व कामे


लातूर: महानगरपालिकेच्या आयुक्तपदी लातुरचे भूमीपुत्र कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाली आहे. आज मनपात त्यांचे स्वागत करण्यात आले, हंगे यांना निरोप देण्य़ात आला. मनपाच्या माध्यमातून गोर गरीबांची कामे प्राधान्याने करु अशी माहिती त्यांनी दिली.


Comments

Top