लतूर: अखर्चित निधीचा विषय सध्या चांगल गाजतोय. दोन्ही पक्ष एकमेकांव्र आरोप करीत आहेत. परवा तर कॉंग्रेस सदस्यांनी महापौरांया केबिनमधे घोणाबाजी करीत निषेध केला. भाजपाला मनपा चालवता येत नाही असा दावा केला. २०१३ मधील हा निधी परत का गेका याचा जाब कॉंग्रेसला विचारला पाहिजे. हा निधी इथेच खर्च केला पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह जरीत आहोत अशी माहिती काळे यंनी दिली.
Comments