लातूर: लातूर महानगरपालिकेचे आधीचे मालक आणि आताच्या मालकाचे विरोधक दीपक सूळ यांनी गाणी गायली. दोन्ही गाणी गाजलेली आहेत. एक आहे दादा कोंडके यांचं ‘लबाड लांडगं ढोंग करतंय’. दुसरं प्रल्हाद शिंदे यांचं ’आता तरी देवा मला पावशील का’. अर्थात दोन्ही गाणी महापौरांच्या निषेधार्थ, विडंबनात्मक होती. पहा, ऐका.
Comments