गायत्री हॉटेलचे मालक चालक प्रसाद उदगीरकर यांचा सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. केरळमधील नैसर्गिक आपत्ती त्यांना पाहवली नाही. त्यांनी गायत्री हॉटेलचा दिवसचा गल्ला एक लाख एकतीस हजार सातशे चार रुपयांचा गल्ला दिला. त्यांचं बघून त्यांच्या कर्मचार्यांनी एक दिवसाचा पगार २१ हजार या निधीसाठी दिला. बाजुच्या गोपी पानपट्टीवाल्याने ३१५० रुपयांचा गल्ला दिला. हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असेल. या विक्रमाविराला आजलातूरचा सलाम!
Comments