भाज्यांचे भाव वाढले की शिव्या घालतो कमी झाले की शेतकरी ओरडतात या ठोक बाजाराचं काम कसं चालतं? आडत भाजी बाजार खड्ड्यात आहे. पाऊस आला की गटारीचं पाणी बाजारात शिरतं. याबद्द्ल सांगताहेत भाजी आडत बाजार एजंट संघटनेचे सचिव श्रीकांत ठोंबरे
Comments