भाजी विक्रेता, फळ विक्रेता, दूध विक्रेता आणि वर्तमानपत्र विक्रेता यांना समाजात दुय्यम वागणूक मिळते.
ही माणसंही समाजाचा घटक आहेत, त्यांचंही समाजात योगदान आहे.
त्यांच्या अडचणी काय असतात, त्यांची त्यावर गुजराण होते का?
त्यांचा व्यवसाय वाढलाय की कमी झालाय?
इतर माध्यमांचा वर्तमानपत्र व्यवसायावर काय परिणाम झालाय?
.......या सगळ्या प्रश्नांची उकल आजच्या या मुलाखतीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Comments