HOME   व्हिडिओ न्यूज

स्थायी समितीचं नेमकं काय चाललंय?

सांगताहेत सभापती अशोक गोविंदपूरकर


लातूर लाईव्ह....
स्थायी समितीचं नेमकं काय चाललंय?
सांगताहेत सभापती अशोक गोविंदपूरकर
कोर्ट समिती रद्द करतं. पुन्हा सुनावणी ठेवतं.
काल आठ सदस्य निष्कासीत झाले.
अर्थात येत्या १८ तारखेला पुन्हा नवी समिती निवडण्याचा अधिकार माजी सभापती अशोक गोविंदपूरकर यांना देण्य़ात आला आहे.
नेमकं काय चाललंय? आहे ते ऐका अशोक गोविंदपूरकर यांच्याच तोंडून....


Comments

Top