लातूर: साप म्हटलं की मनात भिती तयार होते. त्याला शोधून मारण्याची स्पर्धा लागते. आजक्लाल सर्पमित्रांनी केलेल्या जनजागरणामुळं हे प्रमाण कमी झाले आहे. कोणते साप विषारी, कोणते बिनविषारी, सापनिघाल्यावर काय काळजी घ्यायची? सर्पमित्र, प्राणीमिर आणि पक्षी मित्रांसमोर काय अडचणी आहेत या सगळ्यांचा उहापोह केलाय भिमाशंकर गाढवे यांनी. जरुर पहा.
Comments