लातूर: लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्र इतरांच्या तुलनेत नगण्य आहे. शिवाय हा जिल्हा आवर्षणग्रस्त भागात येत असल्याने पावसाचे सगळे खेळ आपल्याला सोसावे लागतात. यंदा सात ते नऊ जून दरम्यान चांगला पाऊस झाला. पुढे पावसाने गुंगारा दिला. या पार्श्वभूमीवर लातुरचे प्रा. योगेश शर्मा यांनी वसुंधरा फाऊंडेशनच्या नावाने वृक्षारोपणाची चळवळ उभारली. त्याला तरुणांनी चांगली साथ दिली. प्रत्येक रविवार वृक्षारोपण रविवार, कुणाचाही वाढदिवस कळाला की रोप भेट देणे, शहरात बाहेरुन आलेल्या पाहुण्यांना रोप भेट देणे, वटसावित्रीपूर्वी वडाच्या झाडाची लागवड करणे असे अनंत उपक्रम त्यांनी राबवले, राबवत आहेत....आज त्यांच्याशी ही खास बातचीत...
Comments