HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर लाईव्हमध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे

खत प्रकल्पाचा राज्यभर गवगवा, पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाण्याची शक्यता

लातूर लाईव्हमध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे
खत प्रकल्पाचा राज्यभर गवगवा, पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाण्याची शक्यता
स्वच्छ्तेचे भोक्ते आणि अहिंसेचे आग्रहकर्ते गांधीजींच्या जयंतीदिनी विक्रांत यांची ही मुलाखत महत्वाची आहे.
त्यांनी प्रभागातील ओला कचरा वेगवेगळा जमवून खत निर्मिती प्रकल्प सुरु केला. त्याला चांगलं यश आलं.
८० टन विकलंही गेलं. आजुबाजुच्या गावातून या खताला चांगली मागणी आहे. राज्यभर त्याचं कौतुकही होत आहे...चला ऐकुया....

Comments

Top